¡Sorpréndeme!

Sahitya Sammelan 2022 | साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी उभं केलं गाव | Sakal |

2022-04-24 68 Dailymotion

Sahitya Sammelan 2022 | साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी उभं केलं गाव | Sakal |


आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चिमुकल्यांनी उभं केले एक छोटस गाव
ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली
यात विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते
जात्यावर दळलं जाणार दळण ते चुलीवरच्या भाकरी असा तो देखवा होता
त्यात भाजी भाकरी हे ग्रामीण भागातलं अस्सल जेवण होतं
बैलगाडीवर गंजी रचून केला जाणारा प्रवास असं सारं काही शालेय विद्यार्थ्यांनी उभं केलं


#Sakal #SahityaSammelan #Maharahtra #Students #Marathinews #Maharashtranews